VidhanParishad 2022: नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदान करता येणार नाही | Sakal Media |

2022-06-17 12

राज्यसभेला सहाव्या जागेचा दणका बसला असताना महाविकासआघाडीकडून मतांची जुळवाजुळव सुरु आहे,. अशातच महाविकासआघाडीला, त्यातही विशेष म्हणजे राष्ट्रवादीला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय.
#BJP #NCP #congress #shivsena

Videos similaires